प्रसिद्धीसाठी

मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेने घेतलेल्या ‘’मराठी भाषा कार्यालयीन पत्रव्यवहार स्पर्धेत’’ श्री. शरद बाळकृष्ण कंठे, दिवाणी न्यायालय, मुरबाड यांना प्रथम क्रमांक, श्री योगेश सांगळे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण

योजना

मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेच्या शाखा महाराष्ट्रात सर्वदूर सुरु करणे. न्यायालयात मराठीसाठी अधिवक्त्यांचे प्रशिक्षणवर्ग घेणे. प्रयोगशील मराठी शाळा समाजासमोर आणणे. मराठी शाळांसमोरील समस्या सोडविण्यासाठी सर्वप्रकारे मदत करणे. मराठी माध्यमात इंग्रजी शिकविणार्‍या शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे. पालकांचे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित