मराठी वार्ता

१) मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थे्चे संस्थापक अध्यक्ष विधिज्ञ मा. श्री. शांताराम दातार यांनी मा. अधिवक्ता श्री. अनिरुद्ध गर्गे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी असल्याने शासनाने महाराष्ट्रातील सामान्य मराठी जनतेसाठी सर्व केंद्र-राज्याचे कायदे मराठीत अनुवादीत

“आता इंग्रजी शाळांची दुकानदारी बंद होणार” आमदार रामनाथ मोते यांचा खणखणीत इशारा”

मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेच्या वतीने “मराठी शाळांसमोरील आव्हानं” या विषयावर झालेल्या मान्यवरांच्या परिसंवादाच्या अध्यक्ष पदावरुन बोलतांना “आता इंग्रजी शाळांची दुकानदारी बंद होणार” आमदार रामनाथ मोते यांनी खणखणीत इशारा दिला   हा परिसंवाद दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये शनीवार ५ जुलै